विल्यम्स एफ१

(विलियम्स एफ१ या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्यम्स एफ१ (इंग्लिश: Williams F1) हा एक ब्रिटिश फॉर्म्युला वन संघ आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या ह्या संघाचे मुख्यालय इंग्लंडच्या ऑक्सफर्डशायरमधील ग्रोव्ह ह्या गावात आहे. १९७७ सालच्या स्पॅनिश ग्रांप्रीपासून पदार्पण करणाऱ्या विल्यम्स संघाने आजवर १००हून अधिक शर्यती जिंकल्या आहेत. हा विक्रम करणारा तो फेरारीमॅकलारेन व्यतिरिक्त केवळ तिसराच संघ आहे. १९८० ते १९९७ दरम्यान विल्यम्सने ९ वेळा अजिंक्यपद जिंकले.

युनायटेड किंग्डम विल्यम्स-मर्सिडीज
पूर्ण नावविल्यम्स एफ१ संघ
मुख्यालयग्रोव्ह, ऑक्सफर्डशायर
संघ अधिकारीसर फ्रँक विल्यम्स
टेक्निकल निर्देशकपॅट सायमंड्स
२०१४ फॉर्म्युला वन हंगाम
रेस चालक१९. ब्राझील फेलिपी मासा
७७. फिनलंड व्हाल्टेरी बोटास
इंजिनमर्सिडीज-बेंझ
टायरपिरेली
फॉर्म्युला वन कार्यकाळ
पदार्पण१९७८ आर्जेन्टिना ग्रांप्री
मागील रेस२०१३ ब्राझिलियन ग्रांप्री
शर्यत संख्या६६१
कारनिर्माते अजिंक्यपदे
चालक अजिंक्यपदे
शर्यत विजय११४
पोल पोझिशन१२७
सर्वात जलद लॅप१३१
२०१३ स्थान९वा (५ अंक)
२०१३ मलेशियन ग्रांप्री दरम्यान पास्तोर माल्दोनादो

आयोर्तों सेना, एलेन प्रोस्ट, जेन्सन बटन, जाक व्हिल्नूव इत्यादी यशस्वी चालक विल्यम्स एफ१ संघासोबत राहिले आहेत.

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)