धाकटा पिट

(विल्यम पिट, धाकटा या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला धाकटा विल्यम पिट असे म्हणत, कारण थोरला पिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.

विल्यम पिट(धाकटा)

कार्यकाळ
१० मे १८०४ – २३ जानेवारी १८०६
राजातिसरा जॉर्ज
मागीलहेन्‍री अ‍ॅडिंग्टन
पुढीलविल्यम ग्रेनव्हिल
कार्यकाळ
१९ डिसेंबर १७८३ – १४ मार्च १८०१
राजातिसरा जोर्ज
मागीलविल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक
पुढीलहेन्‍री अ‍ॅडिंग्टन

जन्म२८ मे १७५९ (1759-05-28)
केन्ट, इंग्लंड
मृत्यू२३ जानेवारी, १८०६ (वय ४६)
लंडन
राजकीय पक्षहुजूर पक्ष
सहीधाकटा पिटयांची सही

छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: शाहू महाराजगणपती स्तोत्रेअंगारकी चतुर्थीक्लिओपात्रासंकष्ट चतुर्थीविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठपदवीधर मतदारसंघगणपती अथर्वशीर्षनवग्रह स्तोत्रदिशाआणीबाणी (भारत)संत तुकारामबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेजागतिक दिवसज्ञानेश्वरभारताचे संविधानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपसायदानजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनिलेश लंकेजामनेरमराठी संतगणपतीभारताच्या पंतप्रधानांची यादीकल्पना चावलामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)महाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसुनीता विल्यम्सनामदेवपांडुरंग सदाशिव साने