विल्यम लँब

विल्यम लँब, मेलबर्नचा दुसरा व्हिस्काउंट (इंग्लिश: William Lamb, 2nd Viscount Melbourne; १५ मार्च, इ.स. १७७९ - २४ नोव्हेंबर, इ.स. १८४८) हा दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. इंग्लंडच्या इतिहासात लँबचे नाव राणी बनण्यापूर्वी तरुण व्हिक्टोरियाला राजकीय शिक्षण देण्यासाठी घेतले जाते.

विल्यम लँब

कार्यकाळ
१८ एप्रिल १८३५ – ३० ऑगस्ट १८४१
राणीव्हिक्टोरिया राणी
मागीलरॉबर्ट पील
पुढीलरॉबर्ट पील
कार्यकाळ
१६ जुलै १८३४ – १४ नोव्हेंबर १८३४
राजाजॉर्ज चौथा
मागीलचार्ल्स ग्रे
पुढीलआर्थर वेलेस्ली

जन्म१५ मार्च १७७९ (1779-03-15)
लंडन, इंग्लंड
मृत्यू२४ नोव्हेंबर, १८४८ (वय ६९)
हर्टफोर्डशायर, इंग्लंड
राजकीय पक्षव्हिग पक्ष
सहीविल्यम लँबयांची सही
🔥 Top keywords: शाहू महाराजपदवीधर मतदारसंघक्लिओपात्राशिवाजी महाराजगणपती स्तोत्रेमुखपृष्ठविशेष:शोधासंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरओम बिर्लासामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)दिशानवग्रह स्तोत्रजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरमहाराष्ट्रथोरले शाहू महाराजभारताचे संविधानमराठी संतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीए.पी.जे. अब्दुल कलामशरद पवारआणीबाणी (भारत)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामहाराष्ट्र शासनकृष्णरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदाननिलेश लंकेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नामदेवआषाढी वारी (पंढरपूर)मराठी भाषाशिववर्ग:मराठी नाटकांची यादीसुनीता विल्यम्स