व्हियेतनाम राष्ट्रीय फुटबॉल संघ

व्हियेतनाम फुटबॉल संघ (व्हियेतनामी: Đội tuyển bóng đá quốc gia Việt Nam; फिफा संकेत: VIE) हा आग्नेय आशियामधील व्हियेतनाम देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला व्हियेतनाम सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १३३ व्या स्थानावर आहे. व्हियेतनामने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. व्हियेतनाम २००७ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या चार यजमान देशांपैकी एक असल्यामुळे त्याला ह्या स्पर्धेमध्ये थेट प्रवेश मिळाला होता.

व्हियेतनामचा ध्वज

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: केशव महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजक्लिओपात्राज्ञानेश्वरविशेष:शोधामुखपृष्ठनवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)संत तुकारामशाहू महाराजगणपती स्तोत्रेदिशावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकररोहित शर्माकृषि दिन (महाराष्ट्र)भारताचे संविधानमहाराष्ट्रपसायदानस्तनाचा कर्करोगअश्वत्थामामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र शासनभारतकल्की अवताररायगड (किल्ला)इतर मागास वर्गमराठी भाषाए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजीराव अनंतराव भोसलेविठ्ठल