शिमाने प्रांत

शिमाने (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

शिमाने प्रांत
島根県
जपानचा प्रांत
ध्वज

शिमाने प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
शिमाने प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागचुगोकू
बेटहोन्शू
राजधानीमात्सुए
क्षेत्रफळ६,७०७.३ चौ. किमी (२,५८९.७ चौ. मैल)
लोकसंख्या७,१४,९८२
घनता१०६.६ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-32
संकेतस्थळwww.pref.shimane.lg.jp

मात्सुए ही शिमाने प्रांताची राजधानी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने शिमाने प्रांत जपानमध्ये खालुन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°13′N 132°40′E / 35.217°N 132.667°E / 35.217; 132.667

🔥 Top keywords: