सांता क्रुझ काउंटी (कॅलिफोर्निया)

सांता क्रुझ काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता क्रुझ येथे आहे.[१]

सांता क्रुझ काउंटीमधील बिग बेसिन स्टेट पार्क

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,७०,८६१ इतकी होती.[२]

सांता क्रुझ काउंटी सांता क्रुझ नगरक्षेत्राचा भाग आहे. हा सगळा प्रदेश सान होजे-सांता क्लारा-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Santa Cruz County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्रासत्यवतीमुखपृष्ठशाहू महाराजशिवाजी महाराजविशेष:शोधासंत तुकाराममहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीवटपौर्णिमादिशाज्ञानेश्वरकाळाराम मंदिर सत्याग्रहमहाराष्ट्रातील आरक्षणनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवेखंडरायगड (किल्ला)भारताचे संविधाननामदेवएकनाथ शिंदेकाळाराम मंदिरमुंजा (भूत)इतर मागास वर्गमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदानपांडुरंग सदाशिव सानेमहात्मा गांधीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारतमहाराष्ट्र शासनमुरलीकांत पेटकरशिवाजी महाराजांची राजमुद्रामराठी संतमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी