सिकंदराबाद जंक्शन रेल्वे स्थानक

(सिकंदराबाद रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

सिकंदराबाद हे हैदराबाद शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानकभारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. हैदराबादच्या निजामाने इ.स. १८७४ मध्ये हे स्थानक बांधले.

सिकंदराबाद
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
हैदराबाद एम.एम.टी.एस. स्थानक
सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्तासिकंदराबाद, तेलंगणा
गुणक17°26′1″N 78°3′6″E / 17.43361°N 78.05167°E / 17.43361; 78.05167
मार्गनागपूर-हैदराबाद
विजयवाडा-वाडी
नांदेड-गुंटकल
फलाट१०
इतर माहिती
उद्घाटनइ.स. १८७४
विद्युतीकरणइ.स. १९९३
संकेतSC
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभागदक्षिण मध्य रेल्वे
स्थान
सिकंदराबाद is located in तेलंगणा
सिकंदराबाद
सिकंदराबाद
तेलंगणामधील स्थान
स्थानकाची इमारत

सिकंदराबाद स्थानक भारतामधील बहुतेक सर्व मोठ्या स्थानकांसोबत जोडले गेले आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या

संपादन
🔥 Top keywords: