सुपरसेल (व्हिडिओ गेम कंपनी)

सुपरसेल ही व्हिडियो गेम निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीने हे-डे, बूम बीच, क्लॅश ऑफ क्लॅन्स तसेच क्लॅश रॉयाल हे खेळ तयार केले आहेत. क्लॅश रॉयलला २०१५ व्ह २०१६ मध्ये सर्वोत्तम गेम पुरस्कार ही मिळाले.[२].सुपरसेल ही मोबाईल गेमिंगमधील सर्वोच्च कंपनी आहे. त्याचे सर्व खेळ इंटरनेट शिवाय चालत नाहीत. हे खेल रणनीती श्रेणीत येतात सुपरसेलनी २०१२ मध्ये "क्लॅश ऑफ क्लॅन्स" आणि हे दे बनविले, २०१४ मध्ये बूम बीच, आनि २०१६ मध्ये क्लॅश रॉयाल बनविले

  1. ^ "Studio Profile: Supercell". Edge. 5 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ [१]
सुपरसेल
प्रकारउपकंपनी
स्थापना२०१०[१]
संस्थापकइल्का पानेन
मुख्यालयहेलसिंकी, फिनलंड
मालकटेनसेंट
कर्मचारी१८०
संकेतस्थळhttp://supercell.com/en/
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ