स्कुदेरिया फेरारी

(स्कुदेरिआ फेर्रारी या पानावरून पुनर्निर्देशित)

स्कुदेरिया फेरारी (इटालियन: Scuderia Ferrari) हा फेरारी मोटारकंपनीचा मोटार शर्यतींमध्ये भाग घेणारा विभाग आहे. फॉर्म्युला वनमध्ये मुख्यत: कार्यरत असलेला फेरारी संघ आजवरच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

फेरारी
2007 Scuderia Ferrari logo
पूर्ण नावस्कुदेरिया फेरारी
मुख्यालयमारानेलो, इटली
संघ अधिकारीइटली स्तेफानो दॉमेनिकाली
२०१४ फॉर्म्युला वन हंगाम
रेस चालकस्पेन फर्नांदो अलोन्सो
फिनलंड किमी रायकोन्नेन
टायरपिरेली
फॉर्म्युला वन कार्यकाळ
पदार्पण१९५० मोनॅको ग्रांप्री
मागील रेस२०१३ ब्राझिलियन ग्रांप्री
शर्यत संख्या८७१
कारनिर्माते अजिंक्यपदे१६ (१९६१, १९६४, १९७५, १९७६, १९७७, १९७९, १९८२, १९८३, १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००७, २००८)
चालक अजिंक्यपदे१५ (१९५२, १९५३, १९५६, १९५८, १९६१, १९६४, १९७५, १९७७, १९७९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००७)
शर्यत विजय२२१
पोल पोझिशन२०७
सर्वात जलद लॅप२२९
२०१३ स्थान३रा (३५४ अंक)

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)