स्टार ट्रेक कथानकातील प्रजाती

स्टार ट्रेक कथानकातील सर्व प्रजातींची यादी या पानावर आहे, ज्यांचा उल्लेख स्टार ट्रेक कथानकातील एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात झाला आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्रमालिका बनवल्या. स्टार ट्रेक शृंखलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारित आहेत. विज्ञान कथा हा साहित्यातील एक खास प्रकार आहे.

ह्या यादीतील सर्व नावे वर्णानुक्रमे दिली आहेत व स्टार ट्रेकच्या ज्या मालिकांमध्ये त्या प्रजातीचा उल्लेख आला आहे, त्या मालिकेचे नावदेखील लिहिले आहे. एखद्या विशिष्ट प्रजातीसंबंधीच्या अधिक माहितीसाठी तिच्या नावावर टिचकी द्या.

अनुक्रमणिका
पात्रांची यादी: | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | क्ष | त्र | ज्ञ

प्रजातींची यादी

संपादन
क्रनावमूळ ग्रह्सदस्यत्वआकाशगंगेमधील ठिकाणमालिकेतील उल्लेखचित्रपटातील उल्लेख
क्लिंगॉनक्रोनॉसयुनायटेड फेडरेशन ऑफ प्लॅनेट्सअल्फा क्वाड्रंट[१][२][३][४][५][६]
बॉर्गबॉर्ग युनिकॉम्प्लेक्सबॉर्ग समुदायडेल्टा क्वाड्रंट
ओकांपाओकांपामाहिती नाहीडेल्टा क्वाड्रंट
टलॅक्झियनटॅलॅक्समाहिती नाहीडेल्टा क्वाड्रंट
विडीयनमाहिती नाहीमाहिती नाहीडेल्टा क्वाड्रंट
केझोनमाहिती नाहीविविध केझोन समुदायडेल्टा क्वाड्रंट
हिरोजनमाहिती नाहीमाहिती नाहीडेल्टा क्वाड्रंट
स्पिसीझ ८४७२माहिती नाहीस्वतः:द्रव्य विश्व
क्रेनिमक्रेनिमक्रेनिम इंपेरियमडेल्टा क्वाड्रंट
१०व्हल्कनव्हल्कनयुनायटेड फेडरेशन ऑफ प्लॅनेट्सअल्फा क्वाड्रंट
११फिरंगीफिरंगीनारस्वतःअल्फा क्वाड्रंट
१२रॉम्यूलनरॉम्यूलस आणि रिमसरॉम्यूलन साम्राज्यबीटा क्वाड्रंट
१३हाकोनियनमाहिती नाहीहाकोनियन ऑर्डरडेल्टा क्वाड्रंट
१४कारडॅसियनकारडॅसिया प्राइमकारडॅसियन युनियनअल्फा क्वाड्रंट
१५क्यु
१६राकोसा
१७इलारी
१८नेझू
१९टरेझियन्स
२०वॉथ
२१नायरियन

संदर्भ

संपादन
  1. ^ स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ मालिकेतील उल्लेख.
  2. ^ स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ मालिकेतील उल्लेख.
  3. ^ स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मालिकेतील उल्लेख.
  4. ^ स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन मालिकेतील उल्लेख.
  5. ^ स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील उल्लेख.
  6. ^ स्टार ट्रेक:एंटरप्राइझ मालिकेतील उल्लेख.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: केशव महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजक्लिओपात्राज्ञानेश्वरविशेष:शोधामुखपृष्ठनवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)संत तुकारामशाहू महाराजगणपती स्तोत्रेदिशावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकररोहित शर्माकृषि दिन (महाराष्ट्र)भारताचे संविधानमहाराष्ट्रपसायदानस्तनाचा कर्करोगअश्वत्थामामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र शासनभारतकल्की अवताररायगड (किल्ला)इतर मागास वर्गमराठी भाषाए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजीराव अनंतराव भोसलेविठ्ठल