स्टूबेन काउंटी (न्यू यॉर्क)

स्टूबेन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बाथ येथे आहे.[१]

स्टूबेन काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९३,५८४ इतकी होती.[२]

स्टूबेन काउंटीची रचना १७९६ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन क्रांतीमध्ये अमेरिकेच्या बाजूने लढलेल्या प्रशियन सेनापती बॅरॉन फोन स्टूबेन यांचे नाव दिलेले आहे.

स्टूबेन काउंटी कॉर्निंग-एल्मिरा महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Steuben County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: केशव महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजक्लिओपात्राज्ञानेश्वरविशेष:शोधामुखपृष्ठनवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)संत तुकारामशाहू महाराजगणपती स्तोत्रेदिशावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकररोहित शर्माकृषि दिन (महाराष्ट्र)भारताचे संविधानमहाराष्ट्रपसायदानस्तनाचा कर्करोगअश्वत्थामामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र शासनभारतकल्की अवताररायगड (किल्ला)इतर मागास वर्गमराठी भाषाए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजीराव अनंतराव भोसलेविठ्ठल