हाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ

(हाँग काँग क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

हाँगकाँग क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. हा संघ प्रथमतः १८६६मध्ये अस्तित्वात आला.[६] १९६९पासून हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनमध्ये असोसियेट सदस्य म्हणून दाखल झाला.[७]

हाँग काँग
香港板球
असोसिएशनक्रिकेट हाँगकाँग, चीन
कर्मचारी
कर्णधारनिजाकत खान
प्रशिक्षकसायमन विलिस
संघ माहिती
शहरहाँग काँग
घरचे मैदानमिशन रोड मैदान
क्षमता३,५००
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थितीसहयोगी सदस्य (१९६९)
आयसीसी प्रदेशआशिया
आयसीसी क्रमवारी चालू[१] सगळ्यात उत्तम
टी२०आ२२वा११वा (३१ ऑगस्ट २०१५)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली वनडेवि बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सिंगली स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो येथे; १६ जुलै २००४
शेवटची वनडेवि कुवेतचा ध्वज कुवेत मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी; २७ एप्रिल २०२३
वनडे खेळले जिंकले/हरले
एकूण[२]३०११/१७
(० बरोबरीत, २ निकाल नाही)
विश्वचषक पात्रता८ (१९८२ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी३रा (२०१४)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आवि नेपाळचा ध्वज नेपाळ जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव येथे; १६ मार्च २०१४
अलीकडील टी२०आवि नेपाळचा ध्वज नेपाळ ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, अल अमरात; २० एप्रिल २०२४
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[४]८९३९/४८
(१ बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[५]१७१०/५
(१ बरोबरीत, १ निकाल नाही)
टी२० विश्वचषक२ (२०१४ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीगट फेरी (२०१४, २०१६)
टी२० विश्वचषक पात्रता[a] (२०१२ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी४था (२०१५)

लिस्ट अ आणि टी२०आ किट

७ जून २०२४ पर्यंत

इतिहास

संपादन

क्रिकेट संघटन

संपादन

महत्त्वाच्या स्पर्धा

संपादन

माहिती

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  2. ^ "ODI matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "ODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  6. ^ Chronology of Hong Kong cricket
  7. ^ Hong Kong at CricketArchive


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.

🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)