हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ

हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ (अझरबैजानी: Heydər Əliyev adına beynəlxalq hava limanı) (आहसंवि: GYDआप्रविको: UBBB) हा अझरबैजान देशामधील सर्वात मोठा व कॉकेशस भागातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बाकूच्या २० किमी ईशान्येस स्थित आहे. बिना आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००४ साली अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव ह्याचे नाव देण्यात आले. अझरबैजानची राष्ट्रीय विमान कंपनी अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ
Heydər Əliyev adına beynəlxalq hava limanı
आहसंवि: GYDआप्रविको: UBBB
GYD is located in अझरबैजान
GYD
GYD
अझरबैजानमधील स्थान
माहिती
मालकअझरबैजान सरकार
कोण्या शहरास सेवाबाकू
हबअझरबैजान एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची10 फू / 3 मी
गुणक (भौगोलिक)40°28′03″N 050°02′48″E / 40.46750°N 50.04667°E / 40.46750; 50.04667गुणक: 40°28′03″N 050°02′48″E / 40.46750°N 50.04667°E / 40.46750; 50.04667
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी२८,५७,०००

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरोफ्लोतमॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
एर अस्तानाअल्माटी, अस्ताना
एरबाल्टिकरिगा
अक बार्स्क एरोनिज्नेकाम्स्क
एरियाना अफगाण एरलाइन्सकाबूल, मॉस्को
ऑस्ट्रियन एरलाइन्सव्हियेना
अझरबैजान एरलाइन्सअक्ताउ, अंकारा, अंताल्या, आस्त्राखान, बीजिंग, बुर्सा, दुबई, फ्रांकफुर्ट, गंजा, जिनिव्हा, इस्तंबूल, क्यीव, क्रास्नोयार्स्क, लांकारान, लिविव, लंडन, स्ताव्रोपोल क्राय, मिलान, मिन्स्क, मॉस्को, नाखचिवान, न्यू यॉर्क, निज्नी नॉवगोरोद, नोव्होसिबिर्स्क, पॅरिस, पर्म, प्राग, रोम, रोस्तोव दॉन, सिंफेरोपोल, सेंट पीटर्सबर्ग, ताब्रिझ, त्बिलिसी, तेहरान, तेल अवीव, त्राब्झोन, उरुम्छी, येकातेरिनबुर्ग
बेलाव्हियामिन्स्क
ब्रिटिश एरवेझलंडन
चायना सदर्न एरलाइन्सउरुम्छी
चेक एरलाइन्सप्राग
द्नीप्रोव्हियाद्नेप्रोपेत्रोव्स्क, खार्कीव्ह
फ्लायदुबईदुबई
इरएरोचेलियाबिन्स्क, ओम्स्क
इराणएरतेहरान
लुफ्तान्साअश्गाबाद, फ्रांकफुर्ट
नोर्डस्टारक्रास्नोयार्स्क, उफा, नोरिल्स्क
कतार एरवेझदोहा, त्बिलिसी
एस७मॉस्को, नोव्होसिबिर्स्क
ताजिक एरदुशान्बे
तुरान एरकझान, सुर्गुत, येकातेरिनबुर्ग
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल
युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सक्यीव, ओदेसा
यू.टी. एरकझान, खान्ती-मान्सीस्क, मॉस्को, निज्नेवार्तोव्स्क, निज्नी नॉवगोरोद, समारा, सुर्गुत, त्युमेन
उरल एरलाइन्सयेकातेरिनबुर्ग
उझबेकिस्तान एरवेझताश्कंद

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत