१९७२ ए.एफ.सी. आशिया चषक

१९७२ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची पाचवी आवृत्ती थायलंड देशाच्या तेहरान शहरामध्ये ७ मे ते १९ मे इ.स. १९७२ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ सहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. गतविजेत्या इराणने ही स्पर्धा पुन्हा जिंकली.

१९७२ ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup Thailand 1972
เอเชียนคัพ 1972
स्पर्धा माहिती
यजमान देशथायलंड ध्वज थायलंड
तारखा७ मे१९ मे
संघ संख्या
स्थळ१ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताइराणचा ध्वज इराण (२ वेळा)
उपविजेतादक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
इतर माहिती
एकूण सामने१३
एकूण गोल३८ (२.९२ प्रति सामना)


🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)