२०१४ फिफा विश्वचषक गट ड

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ड गटात उरुग्वेचा ध्वज उरुग्वे, कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका, इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आणि इटलीचा ध्वज इटली या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १४-२४ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

मानांकनसंघपात्रता निकषपात्रता दिनांकपात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शनआत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट कामगिरी
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
ड१ (मानांकन)  उरुग्वेए.एफ.सी.कॉन्मेबॉल बाद फेरी विजेता20 नोव्हेंबर 2013१२२०१०विजेते (१९३०, १९५०)6
ड२  कोस्टा रिकाकॉन्ककॅफ चौथी फेरी उपविजेता10 सप्टेंबर 2013२००६१६ संघांची फेरी (१९९०)31
ड३  इंग्लंडयुएफा गट ह विजेता15 ऑक्टोबर 2013१४२०१०विजेते (१९६६)10
ड४  इटलीयुएफा गट ब विजेता10 सप्टेंबर 2013१८२०१०विजेते (१९३४, १९३८, १९८२, २००६)9

सामने आणि निकाल

संपादन
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 कोस्टा रिका321041+37
 उरुग्वे32014406
 इटली310223−13
 इंग्लंड301224−21
१४ जून २०१४
१६:००
उरुग्वे  १ – ३  कोस्टा रिका
कवानी  २४' (पेनल्टी)अहवालकांबेल  ५४'
दुआर्ते  ५७'
उरेन्या  ८४'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५८,६७९
पंच: फेलिक्स ब्राइश



२० जून २०१४
१३:००
इटली  ० – १  कोस्टा रिका
अहवालर्विझ  ४४'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२८५
पंच: एन्रिक ओसेस


२४ जून २०१४
१३:००
कोस्टा रिका  ० – ०  इंग्लंड
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,८२३
पंच: जामेल हैमूदी


बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्रासत्यवतीमुखपृष्ठशाहू महाराजशिवाजी महाराजविशेष:शोधासंत तुकाराममहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीवटपौर्णिमादिशाज्ञानेश्वरकाळाराम मंदिर सत्याग्रहमहाराष्ट्रातील आरक्षणनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवेखंडरायगड (किल्ला)भारताचे संविधाननामदेवएकनाथ शिंदेकाळाराम मंदिरमुंजा (भूत)इतर मागास वर्गमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदानपांडुरंग सदाशिव सानेमहात्मा गांधीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारतमहाराष्ट्र शासनमुरलीकांत पेटकरशिवाजी महाराजांची राजमुद्रामराठी संतमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी