रॉबेर्ता व्हिंची

इटालियन टेनिसपटू
(रॉबेर्ता विंची या पानावरून पुनर्निर्देशित)


रॉबेर्ता व्हिंची (इटालियन: Roberta Vinci) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत २०व्या स्थानावर आहे.

रॉबेर्ता व्हिंची
देशइटली ध्वज इटली
वास्तव्यपालेर्मो, सिसिली
जन्म२८ फेब्रुवारी, १९८३ (1983-02-28) (वय: ४१)
तारांतो, पुलीया
उंची१.६३ मी
सुरुवातइ.स. १९९९
शैलीउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड, एकहाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत२,७०७,१०२
एकेरी
प्रदर्शन३७४ - २५७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १८ (१२ सप्टेंबर २०११)
दुहेरी
प्रदर्शन२६४ - १५४
शेवटचा बदल: मार्च २०१२.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

संपादन

महिला दुहेरी

संपादन
निकालवर्षस्पर्धाजोडीदारप्रतिस्पर्धीस्कोअर
उपविजयी२०१२ऑस्ट्रेलियन ओपन सारा एरानी स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
व्हेरा झ्वोनारेवा
5–7, 6–4, 6–3

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळावसंतराव नाईकज्ञानेश्वरकृषि दिन (महाराष्ट्र)संत तुकाराममुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधारोहित शर्माआषाढी वारी (पंढरपूर)विराट कोहलीक्लिओपात्रानिरोष्ठ रामायणशाहू महाराजपांडुरंग सदाशिव सानेआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकदिशानवग्रह स्तोत्रए.पी.जे. अब्दुल कलामबाबासाहेब आंबेडकरराहुल द्रविडअश्वत्थामागणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील जिल्हेश्यामची आईविठ्ठलभारताचे संविधाननामदेवसंत जनाबाईमहाराष्ट्रसूर्यकुमार यादवब्रह्मकमळमराठी संतस्तनाचा कर्करोगकेशव महाराजकल्की अवतारमहाराष्ट्र शासनपसायदानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी