लंडन आय (इंग्लिश: London Eye) हा लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा (जायंट व्हील/फेरिस व्हील) आहे. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे युनायटेड किंग्डममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ व लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक भेट देतात.

थेम्स नदीकाठावरील लंडन आय

१३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी खुला करण्यात आला. ह्याच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी पाउंड इतका खर्च आला.


गॅलरी

संपादन
लंडन आयवरून टिपलेले लंडन शहराचे विस्तृत चित्र.

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

गुणक: 51°30′12″N 0°07′11″W / 51.5033°N 0.1197°W / 51.5033; -0.1197

🔥 Top keywords: वटपौर्णिमाक्लिओपात्राशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकशिवाजी महाराजआंतरराष्ट्रीय योग दिनमुखपृष्ठविशेष:शोधानालंदा विद्यापीठमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी साहित्यनवग्रह स्तोत्रसंत तुकारामयोगदिशागणपती स्तोत्रेमहाराष्ट्रबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरशाहू महाराजभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारताचे संविधानभारतमराठी संतजागतिक दिवसपसायदानरायगड (किल्ला)वडमहाराष्ट्रातील आरक्षणस्वामी समर्थपांडुरंग सदाशिव सानेनामदेवशिवाजी महाराजांची राजमुद्रासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळयोगासनमराठी भाषाहिंदू दिनदर्शिका